नमो शेतकरी योजना: ८ व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार! ₹२००० जमा होणार! namo shetkari yojana
namo shetkari yojana महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही एक अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹६,००० (प्रति हप्ता ₹२,०००) थेट बँक खात्यात DBT द्वारे जमा केले जातात. हे आर्थिक सहाय्य खत, बियाणे, शेती साहित्य, मजुरी आणि इतर खर्चांसाठी मोठा आधार ठरते. सध्या राज्यातील लाखो शेतकरी ८व्या … Read more